चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे पावसाळयापुर्वी सर्व दरवाजे उघडण्याबाबत नदीकाठी गावांना/ लोकांना सुचना
गडचिरोली,(जिमाका)दि.24: वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5.00 किमी अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले…
