अंध, दिव्यांग तसेच बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद
औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : अंध, दिव्यांग यांना मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः व्यासपीठावरून खाली येत दिव्यांग बांधवांची मोठ्या आस्थेने मुख्यमंत्री…
