नरखेड-काटोलचा कायापालट होणार! १४०० कोटींच्या SRPF बटालियन प्रकल्पाला अखेर मुहूर्त; पहिल्या टप्प्यासाठी ६० कोटी मंजूर
१०७ एकरवर उभे राहणार राज्य राखीव पोलीस बलाचे मुख्यालय; ११०० जवानांच्या वास्तव्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला येणार सुगीचे दिवस! नरखेड/काटोल (प्रतिनिधी): नरखेड-काटोल…
