जनमाहिती अधिकार्यांचा मुजोरपणा! RTI कायद्याची सरळ पायमल्ली; मुदत संपूनही माहिती देण्यास टाळाटाळ एकात्मिक बाल विकास प्रकल्प, लाखांदूर येथील धक्कादायक प्रकार
लाखांदूर | प्रतिनिधी शासकीय कामकाजात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळावा यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम (RTI)…
