‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजनेंतर्गत विभागीय आयुक्तालयात वृक्षारोपण; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लावले आपल्या आईच्या नावाने रोपं पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडी चळवळ राबवावी- डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 12 : केंद्र व राज्य शासनाकडून बांबू शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात सर्वत्र 15 जून ते 30…
