आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, दिनांक 15 (जिमाका) :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची…
