भंडारा पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’! ११ पोलीस ठाण्यांचा एकाच वेळी प्रहार; ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने दारू माफ्यांचे कंबरडे मोडले; गावठी दारूचे ‘भट्टी’ अन् ‘सडवा’ उद्ध्वस्त!
भंडारा: जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट आदेशावरून…
