जिल्हा परिषद शाळा बंद आणि जन सुरक्षा कायद्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समता सैनिक दलाचे निवेदन लोकशाही नष्ट करून हुकुमशाही व गुलामीकडे नेणारा निर्णय – रोशन फुले
प्रतिनिधी: राज्य शासनाच्या निर्णयांविरोधात समता सैनिक दल, लाखांदूर तालुक्याच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर…
