जिवंतपणी त्वचा दान करा आणि मृत्यू दर घटवा – डॉ. गिरीश त्रिवेदी ईनर व्हिल क्लब आणि रोटरी क्लब यांचा संयुक्त उपक्रम ‘जिवंत जग आणि मेलेला मानव’
नागपूर – – स्थानिक रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी, फोर्ट, मिहान टाऊन, एलिट तसेच ईनर व्हिल क्लब नागपूर, ईस्ट, आँरेंज…
