तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ईट राईट मिलेट मेळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे, दि. 29 (जिमाका) – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री…
