शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस राज्यपाल, केंद्रीय मंत्री मेघवाल यांच्या उपस्थितीत जैन विश्वभारती विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ
ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण…
