‘मिशन जयकिसान’ अंतर्गत जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा कायापालट करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्हा कृषी क्षेत्रातील मॉडेल व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा
चंद्रपूर, दि. १३ : चंद्रपूर जिल्ह्यात शेतीसाठी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक साधनसंपत्ती या सर्व बाबी मुबलक प्रमाणात आहेत. मात्र…
