मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सरस्वती विद्यालयाचा गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक सर्वत्र कौतुक
अर्जुनी मोर:- ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’उपक्रम अंतर्गत स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हास्तरावरील मूल्यांकनात अव्वल ठरले आहे.सदर मूल्यांकनात तीन…
