सरस्वती विद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा पुष्पक तानसेन डांगे व त्रुपल सौरभ शहारे तालुक्यातून तृतीय
अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 13 मे 2025…
