मुंबई विद्यापीठातील ८७ अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक
मुंबई, दि. २३ : मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या…
