भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान • 60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक…
