नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नंबरप्लेटसाठी आवाहन
मुंबई, दि. ३: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या…
