केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई, दि. १९: केमसेफ केमिकल कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घ्यावे, कंपनीच्या नियोजनानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने…
