सणासुदीच्या काळात ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ विशेष मोहीम – मंत्री नरहरी झिरवाळ नाशिक येथे मोहिमेचा आरंभ
मुंबई, दि. ११ : सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा…
