BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन महिन्यात पनवेल-उरण पट्ट्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश; प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करणार, प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना नगरविकासमंत्र्यांची ग्वाही

मुंबई, दि.३ – पनवेल-उरण गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी या घरांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई दि. ३:  ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देईल – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा शुभारंभ, राज्याच्या विविध भागातील २६३ युवक-युवतींचा सहभाग

मुंबई, दि. ३ : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आज…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकार देणार विविध सवलती – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार

धोरण अंमलबजावणी कार्यपद्धतीला दिली मंजुरी मुंबई, दि. २ : अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बृहन्मुंबई हद्दीत २४ सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि.०२ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2), कलम 2…