*अवैध उत्खनन करणार्यांवर सक्त कारवाईचे निर्देश* *मंत्रालयातील दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांची केली कान उघडणी* *पाॅइंटर…* – माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे निर्देश – सॅटेलाईटद्वारे तपासणी करून अहवाल सादर कर – कागदी घोडे नाचविण्यात नाचणारे अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
मुंबई, (शेख चांद प्रतिनिधी, ता. 29) : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे विभागात अवैध उत्खनना संदर्भात गेल्या महिन्यात महसूल व…