प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 7 : गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले…
