BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार — प्रधान सचिव विकास खारगे

मुंबई, दि. २० : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्याकडून केंद्रीय संस्कृती मंत्री व उत्तर प्रदेश सरकारचे आभार आग्रा येथील लाल किल्ल्यात दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून पुरातत्व विभागाच्या परवानग्या!

मुंबई, दि. २१:महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आग्रा येथील लाल किल्यात असणाऱ्या दिवाण ए आम…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पणन विभागातर्फे २२ पासून मुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे.  या आंतरराष्ट्रीय…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

मुंबई, दि. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळयाचे वैशिष्टय ठरले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई, दि. 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी…