मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख अवघ्या १ वर्षात साडेदहा हजारांहून अधिक रुग्णांना ८६ कोटी ४९ लाखांची मदत वितरित
मुंबई, दि.१४ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब…
