चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा- उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण परिसर, वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा आढावा ; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना
मुंबई, दि. १९ : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून…
