वृत्तवाहिन्यांनी लोकहिताचे निर्णय लाेकांपर्यंत पोहोचवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘आपला बायोस्कोप – मराठी टिव्ही आणि फिल्म अवॉर्ड्स २०२३’ चे वितरण
मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्तवाहिन्यांनी…
