राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत वाढ झाल्याने वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १५: राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला…
