“पात्र कर्मचाऱ्यांना उत्तीर्ण घोषित करुन त्यांना अनुज्ञेय लाभ द्या ! म्युनिसिपल कर्मचारी सेना
राज्य शासनाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पदोन्नती मिळावी याकरीता पालिकेने परिपत्रक निर्गमित केले आहे. परिपत्रक क्र. साप्रवि/आरजीसेल/१०…
