सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा
मुंबई, दि. ९: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हॅमअंतर्गतची कामे, विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी कामे, महामार्गावरील जनसुविधा…
