बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परंडा (जि.धाराशिव) येथील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार…
