उत्पन्नाचे अंदाज अधिक प्रभावीपणे परिगणित करण्यासाठी माहितीची गतिमान देवाणघेवाण आवश्यक – राज्य उत्पन्न सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. अभय पेठे
मुंबई, दि. 17 : शासनाच्या विविध विभागांतर्गत माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान आणि व्यापक केल्याने राज्य उत्पन्नाचे अंदाज अधिक प्रभावीपणे परिगणित…
