जवाहरनगर पोलिसांचा दणका! ४० लाखांच्या ट्रकसह अवैध रेती जप्त; महसूल आणि पोलीस दलाची संयुक्त कारवाई खरबी शिवारात रेती तस्करांचा डाव उधळला; गांधी चौकातील चालक आणि मालकावर गुन्हा दाखल
भंडारा: जिल्ह्यात रेती तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असतानाच, जवाहरनगर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ४० लाखांचा ट्रक आणि विनापरवाना…
