🎬 वरठीत रेती माफियांवर महाकाय कारवाई! सिरसी परिसरात एकाचवेळी चार बारा चक्का ट्रक जप्त; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात महसूल व पोलिसांचा संयुक्त धडक कारवाईत रेती तस्करांचे धाबे दणाणले
वरठी | प्रतिनिधी वरठी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती तस्करीविरोधात प्रशासनाने मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत एकाच ठिकाणी चार बारा…
