उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःखमहाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान…
माझा मोठा भाऊ गेल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई दि.२८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या…
मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत…
१५० दिवस ‘ई गर्व्हनन्स’ कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल; कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन
मुंबई, दि. 27 : राज्य शासनाने 150 दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय…
‘मराठी’ सतत विकसित होणारी समृद्ध भाषा – सचिव डॉ. किरण कुलकर्णी मंत्रालयात मराठी भाषा अधिकाऱ्यांची कार्यशाळा
मुंबई, दि. 27 :- यंदाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची मुख्य संकल्पना ‘जागर बोली भाषांचा’ ही आहे. मराठी भाषेमध्ये २१६ बोली…
‘राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती ‘राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य’ मिशन संदर्भात बैठक
मुंबई, दि. 27 : ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.…
देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श
मुंबई, दि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये…
सार्वजनिक न्यासांवर प्रशासकांच्या नेमणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत नावे कळविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 27 : सार्वजनिक न्यासांवर अनेकवेळा प्रशासक, सुयोग्य व्यक्ती, काळजीवाहू व्यक्ती यांची नेमणूक करावी लागते. यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त…
परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून ‘अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन’ एक हजाराहून अधिक पशूंचे प्रदर्शन; पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजनास वेग
मुंबई, दि. 27 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे’…
भंडाऱ्यात ‘सैराट’ पुन्हा जिवंत! आंतरजातीय प्रेमविवाहाचा शेवट रक्तरंजित हत्येत; सासू–मेहुण्याने रचला मृत्यूचा कट
भंडारा / मोहाडी | प्रतिनिधी मराठी सिनेमातील ‘सैराट’ ही कथा केवळ पडद्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात…
