BREAKING NEWS:

मनोरंजन

​🎬 पडद्यावरचा ‘ध्यासपर्व’! गिरीश प्रभुणेंच्या संघर्षाचा थरार आता प्रेक्षकांच्या भेटीला; डॉ. प्रशांत गेडाम यांचा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी!

विशेष प्रतिनिधी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ​आजच्या वेगवान युगात जिथे मनोरंजनाचे ग्लॅमर डोळ्यांवर पट्टी बांधते,…

क्राइम न्यूज़

भंडाऱ्यात २८.५० कोटींचा टेंडर घोटाळा! जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियमबाह्य कारभाराचा विधानसभेत पर्दाफाश ​वैद्यकीय साहित्याचे कंत्राट चक्क फर्निचर सप्लायरला; आमदार अनिल परब यांनी सभागृहात प्रशासनाचे वाभाडे काढले.

मुंबई / भंडारा: भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण…

आरोग्य आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई, दि. 12 :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा,…

पुणे महाराष्ट्र हेडलाइन

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि…

कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 10 : राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश…

कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

भूमी अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 10 : “प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच…

आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या…