BREAKING NEWS:

मनोरंजन

​🎬 पडद्यावरचा ‘ध्यासपर्व’! गिरीश प्रभुणेंच्या संघर्षाचा थरार आता प्रेक्षकांच्या भेटीला; डॉ. प्रशांत गेडाम यांचा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी!

विशेष प्रतिनिधी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ​आजच्या वेगवान युगात जिथे मनोरंजनाचे ग्लॅमर डोळ्यांवर पट्टी बांधते,…

क्राइम न्यूज़

भंडाऱ्यात २८.५० कोटींचा टेंडर घोटाळा! जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियमबाह्य कारभाराचा विधानसभेत पर्दाफाश ​वैद्यकीय साहित्याचे कंत्राट चक्क फर्निचर सप्लायरला; आमदार अनिल परब यांनी सभागृहात प्रशासनाचे वाभाडे काढले.

मुंबई / भंडारा: भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण…

महाराष्ट्र सातारा हेडलाइन

आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 24: मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे महाराष्ट्र

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून 11 सदस्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड करण्यासाठी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला…

अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

श्री अंबा व श्री एकविरा देवीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून सपत्नीक दर्शन

अमरावती, दि. २३ (जिमाका) :  अमरावती दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सपत्नीक विदर्भाची कुलदेवता…