BREAKING NEWS:

मनोरंजन

​🎬 पडद्यावरचा ‘ध्यासपर्व’! गिरीश प्रभुणेंच्या संघर्षाचा थरार आता प्रेक्षकांच्या भेटीला; डॉ. प्रशांत गेडाम यांचा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी!

विशेष प्रतिनिधी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ​आजच्या वेगवान युगात जिथे मनोरंजनाचे ग्लॅमर डोळ्यांवर पट्टी बांधते,…

क्राइम न्यूज़

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात हप्तेखोरीचा ‘हाय-व्होल्टेज’ धिंगाणा! दारूचे परवाने असोत वा अवैध धंदे; ‘लक्ष्मीदर्शना’शिवाय एक्सीसची पावलेच हालेना! ​हॉटेल, ढाबे अन् वाईन शॉप्सकडून महिन्याला लाखांची वसुली; ‘राज्य उत्पादन शुल्क’ (Excise) विभागाचे अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे रॅकेट उघड!

चंद्रपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर महसूल वाढवण्याच्या बाता मारणारा ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग’…

देश महाराष्ट्र हेडलाइन

पति ने पत्नि का कुऱ्हाड से खुन करके पती फरार

*पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क क्राईम रिपोर्ट:- पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क को मिली जानकारी के नुसार म्रुतक शिला अपने पती को…

महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि.18: जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादूर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना…

महाराष्ट्र हेडलाइन

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्याव्या; तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटाचे लसीकरण पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता

उच्चांकी रुग्ण संख्येमुळे काटेकोर निर्बंध पाळण्याचेही जिल्ह्यांना निर्देश मुंबई, दि.१८ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे…

महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना एक कटकारस्थान, षडयंत्र आणि हॅरर पिक्चर- — अविनाश धर्माधिकारी

मुंबई चक्रधर मेश्राम दि. १७ मार्च २०२१ मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेल्या. मानवाने…