संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश कोरोनामुळे निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ नियुक्तीची कार्यवाही करा
पुणे, दि. २ :- ‘कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘कोरोनामुक्त वार्ड’ करा, असे निर्देश विधानपरिषदेच्या…
