विकास योजना राबविताना कोकण विभाग राज्यात अग्रेसर – विभागीय आयुक्त विलास पाटील ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ पारितोषिक वितरण संपन्न
नवी मुंबई दि.03 :- लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबविताना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच…
