लॉयन्स ऑक्टोबर सेवा सप्ताह 2021अंतर्गत विद्यार्थ्यांची दंत तपासणी व मुख कर्करोगाचे दुष्परिणाम या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन संपन्न…!!
मानवी शरीरातील इतर आवश्यक अवयवापैकी एक अवयव म्हणजे दात. दातांची योग्य प्रकारे काळजी व स्वछता न केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे…
