पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत २३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्ह्यात आतापर्यंत ७७ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत
चंद्रपूर दि. ५ ऑक्टोबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्यावत २३…
