गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ आता गडचिरोली येथेच ऑनलाइन पद्धतीने होणार. गोंडवाना विद्यापीठाची अधिसूचना जारी
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2019- 20 च्या विविध पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तसेच पदवी बहाल करण्याच्या अनुषंगाने…
