सिल्लोडमध्ये अनलॉक पावसाला सुरुवात

सिल्लोड( प्रतिनिधी )सध्या चालू असलेल्या कोरोना च्या सावटा मध्ये पहिल्या ऑनलाक ची सुरुवात झाली असून आज रोहिण्यांच्या पावसाने सुद्धा ऑनलाक सुरूवात केलेली असून सकाळी ११ ते १२ वाजेपरयत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला सध्या शेतीची कामे जोरात चालू असून चोवीस तासांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होईल व ०७ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाजहवामान खात्याने वर्तवण्यातआलाआहे यंदा पंजाब डाकघराने या (हवामान )खात्याने १०१% पाणी दाखवलेला आहे सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून सध्या सात जूनपर्यंत अवकाळी पाऊस हवामान खात्यानं दाखवलेला आहे हवामान खात्याने दाखवलेला अंदाज हे वाऱ्याच्या दिशेने दाखवलेला आहे हवा बदलली तर हवामान बदलतो हे खरे !