महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार , *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* माहिती रेती माफिया बद्दल माहिती प्रकाशित होताच डोंगरी बुजुर्ग येथील रोहनीटोला येथील ट्रॅंकर चालक १)प्रमोद राखी शेंद्रे २) देवानंद व्यंकटराव रहांगडाले MH36194 आरोपी […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार , *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* माहिती रेती माफिया बद्दल माहिती प्रकाशित होताच डोंगरी बुजुर्ग येथील रोहनीटोला येथील ट्रॅंकर चालक १)प्रमोद राखी शेंद्रे २) देवानंद व्यंकटराव रहांगडाले MH36194 आरोपी क्र.अप 65/2021 IPC धारा कलम 379,34 गुन्हा नोंद करण्यात आला.
पण आताही मोठ्या प्रमाणात ट्रॅंकर व टिपर ट्रक सुरू आहेत.
मग शासन सर्व घाटांचे लिल्लाव का करित नाही.तो राजस्व सरळ अधिकाऱ्यांच्या खिशात जातो.
घरकुल धारकांना रेती लागते हे खरं मग तहसिलदार व थानेदाराला कशाची वसुली मग हा भ्रष्टाचार नाही का?
गोपनीय माहिती कडुन असी माहिती मिळत आहे कि ज्याने महिना कोणी महिना नाही दिला तर त्याची गाडी चालान होतें अशी चर्चा आहे.
म्हणजे पोलीस प्रशासनाकडून *चोरांना साथ तरं बेकसुर लोकांना धाक* अशी स्थिती निर्माण झाली आहे.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मुळे जनता जागृत झाली आहे व त्यांचे कर्तव्य त्यांना समजत आहेत.
सर्वांचे लक्ष*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या वृत्तसेवेकडे वेधले असते.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259