पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार राजेश उके यांना वRTIकार्यकर्ता रुपसिंग पिलघर, दलित नेते लालेंद्र कुभंलवार यांना प्राणघातक हमला होण्याची आशंका
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष सनसनीदार रिपोर्ट- *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार. *राजेश उके* यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार *राजेश उके* RTIकार्यकर्ता रुपसिंगजी पिलघर व दलीत नेते लालेंद्र कुभंलवार यांच्यावर प्राणघातक हमला होऊ शकते! सविस्तर […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष सनसनीदार रिपोर्ट- *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार. *राजेश उके* यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार *राजेश उके* RTIकार्यकर्ता रुपसिंगजी पिलघर व दलीत नेते लालेंद्र कुभंलवार यांच्यावर प्राणघातक हमला होऊ शकते!
सविस्तर वृत्त असे की *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार आपल्या न्यूज नेटवर्किंग च्या माध्यमातून रेती माफिया चे अवैध धंदे व अधिकाऱ्यांचे कारनामे न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून जनतेसमोर व सरकार समोर उजागर करतात तरRTIकार्यकर्ता माहिती चा अधिकार लाऊन सरकारी अफसरांचे भ्रष्टाचाराच्या मामले घेतात व लालेंद्र कुभंलवार हे ह्या दोघांना मदत करतात, त्यामुळे रेती माफिया व अवैध धंदे वाले व ह्यामध्ये लिप्त अधिकारी चिडुन गेले आहेत, काही अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल नंबर बंद करुन ठेवले तर काहिंनी ब्लाक लिस्ट मध्ये टाकले,पण अधिकारी जाईल कोठे?
जनतेसमोर व शासन, प्रशासनाडे आम्ही माहिती पाठुउचं त्यांच्या अवैधरित्या धंदे चालवुन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची!
अधिकारी सांगतात की तो काम तहसीलदार, थानेदार यांच्या कडे आहे पण त्यांची नियुक्ती सरकारने कशासाठी केली.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मध्ये न्युज लागताच अवैध धंदे व अशा विचारांच्या अधिकाऱ्यांनी सावध होऊन पुठची वाटचाल करावी.
न्यूज नेटवर्क वRTIकायर्यकर्ता यांच्या मुळे अशा विचांराचे अधीकारी व अवैध धंदे वाल्यांचे नाकी दम घुटत आहे.
ह्या कारणाने श्री.ऊके,श्री पिलघर,श्री.कुभंलवार पोलीस प्रशासनाने स्वरंक्षण द्यावे.
ह्या तिघांचे कमी जास्त झाल्यास अवैध धंदे वाले (रेती माफिया),शासन व प्रशासन जिम्मेदार राहिल.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259