माननिय उद्धजी ठाकरे साहेब यांचे आवाहनाला साथ देऊया
जीव ही वाचवचे आहे!
रोजी रोटी ही वाचवची आहे!!
या करिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आपण सर्व कोरोनावर मात करनारच, या करिता आपल्या संपुर्ण राज्यातील नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे। असे कळकळीचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री माननिय उद्धजी ठाकरे यांनी केले आहे।
मी आदरणिय उद्धजी ठाकरे साहेब यांचे आवाहनाला साथ देत आहो। आपणही सहकार्य करा व कोरोनावर मात करण्यास सहकार्य करावे ही विनंती:-
मी पण!जबादार!!!
दुर्गाप्रसाद पांडे कोंढाळी 441103