*आम आदमी पार्टी चा विज कनेक्शन जोड़ो सत्त्याग्रह* *आम आदमी पार्टी चे विजबिल आंदोलन* *महावितरण ने गड्डीगोदाम मध्ये कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी ने जोडले* *नागपुरात वाहाढत्या विजबिला विरोधत आम आदमी पार्टीचा केजरीवाल प्याटर्न*
आज दि 27/3/2021 रोजी दुपारी 1.30 वास्ता महावितरण ने गड्डी गोदाम येथील बऱ्याच घरांचे कपलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी ने जोडले. हे विज कनेक्शन कायदेशीर नोटिस न देता कापन्यात आले होते. विज उपभोगता हफ्ते बांधन्याची मागणी करीत पैशे भरण्यास तयार आहे, तरीही महावितरण ने विज कापलि. लॉकडाउन मुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्तिति खुप विकट आहे. राज्य सरकार लोकांन कडून विजबिल बळजबरीने वसूल करत आहे. राज्य सरकारची कोरोना काळात असंवेदनशीलता दिसून येते. आता नागपुर मध्ये परत लॉकडाउन लागले आहे, अश्या परिस्थितित लोकपैसे भरण्यास असमर्थ आहेत.
लॉकडाउन नंतर आम आदमी पार्टीने विजबिलाचा प्रशन सतत उचलून धरला. यात वाहाडलेल्या विजबिलाच्या होळी जाळन्या पासून, महावितरण च्या ऑफिसला कुलुप ठोकेपरियांत व मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोलीस तक्रार अशीअनेक आंदोलने केले. आता कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी जोडनार व या विजबिल आंदोलनाला पुढे राबविणार असा निश्चय आप ने केला आहे.
आज गड्डी गोदाम चे विज कनेक्शन आप च्या कार्यकर्त्यांनी जोडले. हे कनेक्शन जोडन्यात प्रभात अग्रवाल व रविकांत वाघ, यांची प्रमुख भूमिका होती. या मोहिमीत नागपुर संयोजक कविता सिंघल, पश्चिम नागपुर सचिव अलका पोपटकर, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, मुकेश साहारे, मुन्ना खान, नितिन मेश्राम आणि अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535