BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*तुमसर तालुक्यातील आष्टी आणि कवलेवाडा येथील यात्रा बंद*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार पुरातन काळापासून चालत असलेल्या होळी नंतर गाव आष्टी व कवलेवाडा ह्या गावात गरदेव यात्रा भरत होती परंतु* कोरोना*चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार गोबरवाहि पोलीस स्टेशन चे […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार पुरातन काळापासून चालत असलेल्या होळी नंतर गाव आष्टी व कवलेवाडा ह्या गावात गरदेव यात्रा भरत होती परंतु* कोरोना*चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार गोबरवाहि पोलीस स्टेशन चे थानेदार दिपक पाटील व त्यांची सहकारी पोलीस विभागाची टिम यांच्या वतीने आष्टि व कवलेवाडा ह्या गावी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिक यांच्या संगनमताने गावात गरदेव यात्रा नाही होण्याचे ठरविले.गावकऱ्यांनी सुध्दा गरदेव यात्रा न भरण्याकरिता होकारार्थी उत्तर दिले.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *