श्री संजीव शिंदे डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद चे माध्यमिक सचिव यांचे वडील श्री देवरावजी शिंदे यांचे वय 72 होतें आज दुःखद निधन झाले.
श्री संजीव शिंदे डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद चे माध्यमिक सचिव यांचे वडील श्री देवरावजी शिंदे यांचे वय 72 होतें आज दुःखद निधन झाले. एक मुलगा तीन मुली व नातवंडे असा
त्यांच्या मागे मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क