*पोलीस योध्दा न्यूज़ नेटवर्क तालुका भद्रावती शहर विशेष वार्ता*:-सविस्तर वृत्त असे कि चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील *महिला आर्थिक विकास महामंडळ*(CMRC),च्या महिला कार्यकर्त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व महिलांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी
*माविम*बचत गटामार्फत मोलाचं कार्य केलं व महिलांनी बचत गटामार्फत उद्योग उभारुन आपली परिस्थिती सुधारली हि बाब लक्षात घेऊन *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननीय राजकुमार खोब्रागडे यांनी *महिला आर्थिक विकास महामंडळ* अध्यक्ष श्रीमती ज्योती लांडगे व त्यांचे सहकारी टिम यांना *कोरोना योध्दा*सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
*कोरोना योध्दा सन्मान प्रमाणपत्र* घेणाऱ्या महिलांचे नावे खालीलप्रमाने आहेत.
१) सौ.ज्योती लांडगे …अध्यक्ष
२) ” छाया जंगम … सचिव
३) ” दक्षिणा हुमने .. व्यवस्थापक
४)” रजनी रामटेके .. लेखापाल
५)” रिता शहारे.. क्षेत्रिय समन्वय
६)” शालीनी दुर्योधन..GIB सहयोगीनी
७)” शालीनी रायपुरे LHसहगीनी
८)”पोर्णिमा पाटिल..सहयोगीनी
९)” महानंद ढोके ..प्रेरक
१०)” चंदा वेले …..”
११)”रजनी गेडाम..”
१२)”काजल वेलेकर। ”
१३)” सविता सोनुन ”
१४) ” शिला कातकर ”
१५)”अखिला आमटे ”
१६)” अर्चना परचाके। सेतु आपरेटर
१७)”कल्यानी नांदुरकर ”
१८)”भुषन मेश्राम ”
१९)”निलेश पाटिल। ”
आदिंना *कोरोना योद्धा* सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.